मुंबई जगातील सर्वात व्यस्त शहरांपैकी एक आहे आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक भेट दिलेल्या
शहरांपैकी एक आहे. मुंबई
जगातील सर्वात व्यस्त शहरांपैकी एक आहे आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक भेट दिलेल्या
शहरांपैकी एक आहे. मुंबई
बघावी असे सगळ्यांनाच नेहमी वाटत असत. चला
आज मी तुम्हाला आमची मुंबई ची काही खास ठिकाणे दाखवणार आहे.
गेटवे
ऑफ इंडिया मुंबईच्या सर्वात प्रतिष्ठित स्मारके आणि खुणांपैकी एक आहे.
आज,
गेटवे
ऑफ इंडिया मुंबईला भेट देणारे सर्वात पर्यटक ठिकाण बनले आहे. यामध्ये पाच जेटीही
आहेत जिथे आपण एलीफांटा लेणीस भेट देऊ शकता किंवा जवळील अलिबागच्या दिशेने प्रवास
करु शकता.
नेहरू प्लॅनेटेरियम
नेहरू प्लॅनेटेरियम

जर तुम्हाला आपल्या सूर्यमालेच्या किंव्हा भौगोलिक गोष्टि
मध्ये रुची असेल तर तुमच्यासाटी नेहरू सेंटर हे एक उत्तम जागा आहे. नेहरू सेंटर
मध्ये आपल्या ग्रह मालिके बद्दल आणि आकाशगंगा बदल उत्तम प्रकारे दाखविण्यात आले
आहे.
मारिन ड्राईव्ह
बांद्रा वरळी सी लिंक
तारापोरवाला मत्स्यालय
मरीन
ड्राईव्हला फेरफटका मारताना समोरच एक भव्य दिव्य इमारत दिसते ती म्हणजे मुंबई
शहरातील एकमेव तारापोरवाला मत्स्यालय. सर्व बाजूने सागराने वेढलेल्या मुंबईला
सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे अशी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नेचरल
हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक श्री.मिलार्ड यांनी मांडली. त्याचबरोबर
समुद्राच्या आतील अद्भूतरम्य जग लोकांना पाहायला मिळावे,
या
हेतूने मरीन ड्राईव्हला ६० वर्षापूर्वी म्हणजे १९५१ साली बांधण्यात आलेले हे
मत्स्यालय. मत्स्यालयाच्या बांधणीसाठी त्यावेळी आठ लाख रु खर्च झाला,
त्यापैकी
दोन लाखांचा निधी तारापोरवाला यांनी दिला होता.
/GettyImages-584181141-593960753df78c537b572402.jpg)

Comments
Post a Comment