मुंबई जगातील सर्वात व्यस्त शहरांपैकी एक आहे आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक भेट दिलेल्या शहरांपैकी एक आहे. मुंबई जगातील सर्वात व्यस्त शहरांपैकी एक आहे आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक भेट दिलेल्या शहरांपैकी एक आहे. मुंबई बघावी असे सगळ्यांनाच नेहमी वाटत असत. चला आज मी तुम्हाला आमची मुंबई ची काही खास ठिकाणे दाखवणार आहे. गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया मुंबईच्या सर्वात प्रतिष्ठित स्मारके आणि खुणांपैकी एक आहे. आज , गेटवे ऑफ इंडिया मुंबईला भेट देणारे सर्वात पर्यटक ठिकाण बनले आहे. यामध्ये पाच जेटीही आहेत जिथे आपण एलीफांटा लेणीस भेट देऊ शकता किंवा जवळील अलिबागच्या दिशेने प्रवास करु शकता. नेहरू प्लॅनेटेरियम जर तुम्हाला आपल्या सूर्यमालेच्या किंव्हा भौगोलिक गोष्टि मध्ये रुची असेल तर तुमच्यासाटी नेहरू सेंटर हे एक उत्तम जागा आहे. नेहरू सेंटर मध्ये आपल्या ग्रह मालिके बद्दल आणि आकाशगंगा बदल उत्तम प्रकारे दाखविण्यात आले आहे. मारिन ड्राईव्ह अरेबियनसीच्या सीमारेषा , हे प्रसिद्ध रस्ते सों...